Goa| Goa Nursery Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: बेकायदेशीर रोपवाटिकांवर कारवाई करा- परब

ठिकाणी बेकायदेशीररीत्या उभारलेल्या रोपवाटिकांवर कृषी खात्याला कायद्याअंतर्गत कारवाईचा अधिकार असून ते कारवाई करत नाहीत.

दैनिक गोमन्तक

राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या उभारलेल्या रोपवाटिकांवर कृषी खात्याला कायद्याअंतर्गत कारवाईचा अधिकार असून ते कारवाई करत नाहीत. या रोपवाटिकांमध्ये विक्री केली जाणारी रोपट्यांमध्ये कमी दर्जाची गुणवत्ता असलेल्यांचा समावेश असल्याने याचे दुष्परिणाम मातीच्या प्रजनन क्षमतेवर होत आहे.

त्यासाठी कृषी खात्याने त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. परब यांनी आज कृषी खात्याचे संचालक नेव्हील अल्फोन्सो यांची भेट घेऊन बेकायदेशीरीत्या उभारलेल्या रोपवाटिकासंदर्भात त्यांना माहिती दिली.

एकदा ही रोपटी आणून रोपण केल्यानंतर याचे गंभीर परिणाम मातीवर होतात. हा विषय कृषी संचालकासमोर मांडल्यानंतर यासंदर्भात सर्व तालुक्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अहवाल करून पाठवण्याचे निर्देश देणार असल्याचे आश्‍वासन अल्फोन्सो यांनी परब यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT