Illegal Goa Made Liquor Seized at Anmod Check Post  Dainik Gomantak
गोवा

Illegal liquor Seized: गोवा बनावटीची दारू अनमोड चेकनाक्यावर जप्त; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Goa Illegal Liquor Seized: दुचाकीवरून ही वाहतूक करण्यात येत होती

Kavya Powar

Illegal Goa Made Liquor Seized at Anmod Check Post: गोव्‍यातून इतर राज्यांमध्ये होणाऱ्या अवैध मद्य वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे.

काल (मंगळवार) कर्नाटकात मद्य वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून ही वाहतूक करण्यात येत होती.

काल संध्याकाळी अनमोड चेकनाक्यावर सदर दुचाकी जप्त करण्यात आली. हिरो फॅशन प्रो दुचाकीवरून (KA 27 EK 1046) गोवा बनावटीची 54 लिटर दारू ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अब्बास अली (हावेरी) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सुनावणी झाली असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अबकारी अधिकाऱ्यांनी वाहनासह 58,640 रुपयांचा माल ताब्‍यात घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT