Illegal Liquor confiscated In Raid On Goa Surat Train 
गोवा

रेल्वेतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी; सुरत स्थानकावर मुद्देमालासह चार जणांना अटक

संशयितांकडून एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Illegal Liquor confiscated In Raid On Goa Surat Train: गोव्यातून तस्करी करण्यात आलेले मद्य सुरत रेल्वे स्थानकावरुन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, इतर पाच आरोपी फरार आहेत. संशयितांकडून एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष गिरीधारीलाल पटेल, राहुल काळु कनोजिया, कृष्णाकुमार सियाराम बिंद, रोहीत सेवालाल जयभीम असे अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. तर, पाचजण फरार आहेत.

पोलिसांनी संशयित आरोपींकडून 1 लाख 57 हजार 900 रुपये किमतीच्या दीड हजार मद्याच्या बाटल्या, सतराशे रुपये कॅश, चार मोबाईल असा एकूण एक लाख 67 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रेल्वे मार्गाने मद्याची तस्करीबाबत सुरत रेल्वे स्थानकावरील पोलिसांनी माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानकावर रेल्वेत छापा टाकला असता, त्यांना गोवा बनावटीच्या मद्य आढळून आले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, पाचजण फरार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT