Inspector General of Police Rajesh Kumar Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीदरम्यान तब्बल 12.72 कोटींची रोकड आणि मुद्देमाल जप्त: राजेश कुमार

निवडणुकीदरम्यान करण्यात आलेल्या धाडसत्रात अवैध दारू, सोने-चांदी, अमली पदार्थ आणि रोख रक्कम मिळून 12.72 कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: आज गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. राज्यात सरासरी 80% मतदान झाले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणुकीदरम्यान अबकारी खाते (Excise Department) आणि गोवा पोलीस प्रशासन आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी राज्यभर तैनात होते. निवडणूक आचारसंहितेच्या काळात पोलिस व अबकारी खात्याने घातलेल्या छाप्यात सुमारे 6.68 कोटींची रोख रक्कम, 3.57 कोटींचा मद्यसाठा, 2 लाखांचे सोने आणि चांदीच्या वस्तू तसेच 1.2 कोटींच्या अंमलीपदार्थांचा समावेश आहे.

या कालावधीत करण्यात आलेल्या धडसत्रात एकूण 12.72 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार (Inspector General of Police Rajesh Kumar) यांनी निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT