Huge Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Traffic Jam: रायबंदर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; तर चिंबल जंक्शनवर दोन दिवसांपासून ट्रॅफिक जॅम

वाहनचालक हैराण

दैनिक गोमन्तक

Huge Traffic Jam: आज सकाळी रायबंदर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. रायबंदर पासून पुढे मिलरॉक हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली.

सकाळची वेळ ही नोकरदारांची कामावर जाण्याची वेळ असल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

तासभर ट्रॅफिक जॅम

आज चिंबल जंक्शनजवळ देखील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जंक्शन रोडवर जवळपास तासभर वाहनांच्या रांगा दिसून आल्या. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी ट्रॅफिक जॅम होत असल्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला‌ मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परराज्यातील 3,498 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील साडे चार वर्षात परराज्यातील आणि स्थानिक वाहनांवरील कारवाईतून एकूण 112 कोटींचा महसूल जमा झाला असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT