पिळगावात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते कामाची पायाभरणी  Dainik Gomantak
गोवा

Goa: पिळगावात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

या कामाची पायाभरणी केल्यानंतर आमदार झांट्ये यांनी बोलताना यापुढेही आपण जनतेची सेवा करण्यास तत्पर राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सरकार आणि जनतेच्या सहकार्यातून मये (Mayem) मतदारसंघात विविध मूलभूत विकास कामे मार्गी लावली असून, या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणे हे आपले ध्येय आहे. असे प्रतिपादन मयेचे आमदार प्रवीण झाट्ये यांनी पिळगाव येथे बोलताना केले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे 80 लाख रुपये खर्चून पिळगाव (Pilgaon) पंचायत क्षेत्रातील बागवाडा ते सारमानसपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाची पायाभरणी केल्यानंतर आमदार झांट्ये यांनी बोलताना यापुढेही आपण जनतेची सेवा करण्यास तत्पर राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पिळगावचे सरपंच संदीप सालेलकर, उपसरपंच सौ. उर्मिला प्रभूगावकर, पंच अनिल नाईक आदीसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे (Road) हॉटमिक्स डांबरीकरण होत असल्याने सरपंच सालेलकर यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT