Thivim  Dainik Gomantak
गोवा

Bardez: थिवी येथे घराला भीषण आग; दीड लाखाचे नुकसान

या आगीत घरातील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे.

Pramod Yadav

Thivim, Bardez: थिवी येथे एका घराला आग लागली, या आगीत अंदाजे दीड लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वीज विभागाजवळ सलीन आंताव यांच्या घराला रविवारी (दि.04) 6:30 च्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे.

या आगीत टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे साहाय्यक अधिकारी अशोक परब, आनंद बांदेकर, चालक अमोल सातार्डेकर, विष्णू केसरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर बंद होते. त्याला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. जवानांनी स्थानिक लोकांच्या साहाय्याने आग विझविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

Varsha Usgaonkar: "घरच्यांना वाटायचं मी राजकारणात जाईन, पण..." मडगाव पालिकेत वर्षा उसगावकरांची दिलखुलास फटकेबाजी

SCROLL FOR NEXT