Mandvi River |Mahadayi Water Issue Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue: मांडवीच्‍या किनाऱ्यावर म्हादईसाठी होम हवन

सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी पणजीत मांडवी किनाऱ्यावर म्हादईसाठी होमहवन केला.

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादई वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारले जात आहे. त्याशिवाय अनेक सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आपापल्या परीने जागृती करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी पणजीत मांडवी किनाऱ्यावर म्हादईसाठी होमहवन केला. ‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’ या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजेरी लावत या उपक्रमाला पाठिंबा दिला.

याप्रसंगी ‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’चे हृदयनाथ शिरोडकर, प्रजल साखरदांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय फायद्यासाठी म्हादईला जोडणाऱ्या इतर नद्यांचे पात्र कर्नाटक वळवू पाहत आहे.

कर्नाटकाचा हा डाव अयशस्वी ठरू दे, पर्यावरण वाचविण्यासाठी म्हादईचे रक्षण करावे, अशी याचना कार्यकर्त्यांनी याप्रसंगी मांडवी किनारी केली.

म्हादई वळविणाऱ्यांना चांगली बुद्धी देवो, आमची म्हादई आमच्याकडे राहो, अशी याचना आम्ही या हवनाच्या माध्यमातून केलेली आहे, असे शिरोडकर म्हणाले,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT