Bank Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सहकारी बँकेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे

सकाळी 10 पासून हे आंदोलन सुरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सहकारी बँकेचे कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल गोवा राज्य सहकारी बँक कर्मचारी युनियन व गोवा राज्य सहकारी बँक ऑफिसर्स असोसिएशन यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी 10 पासून हे आंदोलन सुरू झाले.

यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला होता 1 जानेवारी 2014 पासून व्यवस्थापनाकडे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

मात्र वेगवेगळी कारणे देऊन व्यवस्थापन मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करत आहे आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाशिवाय अन्य मार्ग शिल्लक राहिला नव्हता. प्रामुख्याने कर्मचार्‍यांच्या वेतनात सुधारणा करणे, सेवाशर्ती कडे दुर्लक्ष करणे, अशा अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून बँक व्यवस्थापनाकडे मांडल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT