subhash velingkar Dainik Gomantak
गोवा

हिंदूंनी संघटित व्हावे : सुभाष वेलिंगकर

गोव्यातील पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीवेळी झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी राज्यात लवकरच ‘गोवा फाईल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोव्यातील पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीवेळी झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी राज्यात लवकरच ‘गोवा फाईल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवली जाणार आहे. बाटाबाटीच्यावेळी हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी आता ‘गोवा फाईल्स’चा दुसरा भाग येत आहे.

हिंदू संघटित झाले नाहीत तर मागच्या पानावरून प्रकरण पुढे चालू राहणार आहे. त्यासाठी सावध व्हा, अशी हाक राज्यातील भारत माता की जय संघाचे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

रामनाथी-फोंडा येथे सुरू असलेल्या हिंदू अधिवेशनातील पोर्तुगिजांच्या बाटाबाटीच्या काळात झालेल्या अत्याचारासंबंधीच्या चर्चेवेळी वेलिंगकर यांनी चर्चच्या माध्यमातून झालेल्या अत्याचारावर बोट ठेवले. यावेळी स्वामी आत्मस्वरुपानंद, परमात्मा महाराज तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT