Canacona Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: काणकोणात पावसामुळे महामार्गावर पाणी; प्रशासनाची धावपळ

Canacona News: मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड तर एका जुन्या घराचा भाग कोसळला

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोणात मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली तर एका जुन्या घराचा काही भाग कोसळला. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनातर्फे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर व अग्निशमन दलाच्या जवानांना धावपळ करावी लागली.

गुळे येथील काणकोण ते मडगाव महामार्गावरून पाणी वाहू लागले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग सुरक्षित केला. माशे-लोलये येथील एका जुन्या घराचा काही भाग कोसळला. काणकोण रेल्वे स्थानक, नगर्से येथील रस्त्यावर पावसामुळे एक झाड कोसळले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT