Goa Rain Canva
गोवा

Valpoi News: वाळपई परिसरात पावसाचा तडाखा! वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली; वाहतूक विस्कळीत

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: वाळपई परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. विजेचा मोठा लखलखाट व जोरदार गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. बांबर, नानोडा, माळोली येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. बांबर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी वाहने अडकून पडली होती. दीड तास वाहतूक बंद होती.

माळोली येथे निरंकाराची राय मंदिरावर झाड कोसळल्याने काहींशी नुकसानी झाली आहे. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाडे हटविली व रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Assault Case: म्हापसा प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Nana Patekar: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा

Subhash Velingkar Case: वेलिंगकरांना अटक करण्यात सरकार अपयशी; समुदायामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न!!

Subhash Velingkar: वेलिंगकरांवर कोणती कारवाई होणार? जामिनावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

Thivim News: खासगी विद्यापीठाला थिवीतील लोकांचा विरोध

SCROLL FOR NEXT