Fire Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: उसगाव येथील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला भीषण आग, लाखांचे नुकसान

आग आटोक्यात आणण्यासाठी 5 टेंडर्सचा वापर

गोमन्तक डिजिटल टीम

मागील काही काळापासून गोव्यात आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. काजू बागा, हॉटेल, इंडस्टीज अशा ठिकाणी आगी लागत असून अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

आज उसगाव, फोंडाजवळील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतंय. आग आटोक्यात आणण्यासाठी 5 टेंडर्सचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळाली नसून या आगीत 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याचे इंडस्ट्रीजच्या मालकाचे म्हणणे आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 10 ऑगस्टपासून 'ग्रहण योग' सुरू; 'या' तीन राशींच्या अडचणी वाढणार

Goa Opinion: गोव्यात रिकामी जमीन दिसताच, त्यावर कब्जा करून तेथे नवीन इमले बांधण्याची स्पर्धाच सुरू आहे..

Goa Opinion: 13-14 पिढ्या गोव्यात घालविलेले ‘गोंयकार’ आपल्या जमिनींच्या हक्कासाठी कित्येक दशके कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत..

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

Goa Live News: कॅफे भोसलेजवळ लहान मुलाचा घेतला कुत्र्याने चावा

SCROLL FOR NEXT