Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : अपात्रता याचिकेवर आज सुनावणी; आमदारांची मते जाणून घेणार

आजच्या सुनावणीवेळी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

MLA Disqualification Petition: काँग्रेसमधून घाऊक पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी सोमवारी होणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया कायद्यानुसार होत असल्याने विरोधक काय म्हणतात यावर मला कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी आज व्यक्त केले.

काँग्रेसमधील या घाऊक पक्षांतराच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या असून या सर्व आठ आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवावे, अशी मागणी केली आहे.

यासंबंधी या आमदारांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी सुनावणी होत असल्याची माहिती सभापती तवडकर यांनी दिली. आजच्या सुनावणीवेळी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT