Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: अडीच लाखांचे हशिश तेल विदेशीकडून जप्त

या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 लाख 40 रुपये आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हरमल-पेडणे येथे फ्रेंच नागरिक युनिस धामाने (४५) याला अटक केली व त्याच्याकडून 240 ग्रॅम हशिश तेल जप्त केले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 लाख 40 रुपये आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी केलेली या वर्षातील चौथे प्रकरण आहे. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास विदेशी नागरिक ग्राहकाची वाट पाहत उभा होता. त्यामुळे त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ड्रग्ज सापडले. तो समुद्रकिनारी गिटार वाजवून लोकांचे मनोरंजन करत असल्याचे त्याने जबानीत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

SCROLL FOR NEXT