Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Taxi: समुद्रकिनारी भागात स्थानिक टॅक्सी युनियनवाले दादागिरी करतात असे या तक्रारीत म्हटले आहे.

Pramod Yadav

All Goa tourist taxi and bus association Vs local taxi union

सासष्टी: समुद्रकिनारी भागातील स्थानिक टॅक्सी युनियनकडून होत असलेल्या त्रासाविरोधात ऑल गोवा टुरिस्ट टॅक्सी आणि बस असोसिएशनने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. स्थानिक टॅक्सीवाले दादागिरी करत असल्याचे असोसिएशनच्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तक्रारीचे निवदेन पोलिसांकडे सूपूर्द करण्यात आले आहे.

ऑल गोवा टुरिस्ट टॅक्सी आणि बस असोसिएशनच्या वतीने वाहतूक खात्याचे पोलिस उप -अधीक्षक आणि पोलिस उप -अधीक्षक यांच्याकडे आज (१८ नोव्हेंबर) निवदेन देण्यात आले. समुद्रकिनारी भागात स्थानिक टॅक्सी युनियनवाले दादागिरी करतात असे या तक्रारीत म्हटले आहे.

पर्यटक किंवा भाड्याच्या निमित्ताने एखाद्या हॉटेलजवळ गेल्यावर टॅक्सी युनियनवाले हल्ला करतात आणि वाहनांची तोडफोड करतात. याबाबत अनेकवेळा तक्रार करण्यात आलीय, असे असोसिएशनने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अशा पद्धतीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या टॅक्सी चालकांचा बॅच आणि परवाना रद्द करावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Video: 'शिकण्याची जिद्द' याला म्हणतात! शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "एक नंबर..."

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

SCROLL FOR NEXT