Unknown Dead Body Found  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: किनारी भागात सापडला अज्ञात व्यक्तीचा अर्धा पाय! परिसरात खळबळ

Morjim Crime News: पाय समुद्राच्या पाण्यातून वाहून आला असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा किनारी भागात एका अज्ञात व्यक्तीचा अर्धा पाय कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यासंदर्भात मांद्रे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

किनारी भागात कुजलेल्या अवस्थेत अर्धा पाय सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पेडणे पोलिस उपाधीक्षक जीवबा दळवी यांनी माहिती देताना सांगितले, की हा पाय मोठ्या व्यक्तीचा आहे. पोलिस पथक या प्रकरणाचा शोध घेत आहे. तो पाय समुद्राच्या पाण्यातून वाहून आला असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT