Gudi Padwa Dainik Gomantak
गोवा

Gudi Padwa 2024 : नववर्ष स्वागतानिमित्त पर्वरीत दिंडी मिरवणूक

Gudi Padwa 2024 : या मिरवणुकीत आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नंतर गृहनिर्माण सोसायटीजवळील हनुमान मंदिराच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Gudi Padwa 2024 :

पर्वरी, नववर्ष स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नववर्ष स्वागत समितीतर्फे सकाळी रामवडेश्‍वर मंदिराकडून दिंडी मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नंतर गृहनिर्माण सोसायटीजवळील हनुमान मंदिराच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष अशोक गदग, जनहित मंडळाचे दिनेश एकावडे, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. पद्मनाभ राताबोली, संयोजक माधव केळकर आणि वक्ते प्रा. डॉ. अरुण र. मराठे उपस्थित होते.

प्रा. डॉ. अरुण मराठे यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील कर्मफल सिद्धांत मांडला. तसेच रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुनीता फडणवीस, प्रस्तावना अशोक गदग तर आभार प्रदर्शन माधव केळकर यांनी केले. उर्विजा नागवेकर हिने पसायदान सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT