stray dog Dainik Gomantak
गोवा

Stray Dog Attack Vasco: मायमोळे येथे भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला; हात, डोक्याला घेतला गंभीर चावा

महिलेला उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले आहे.

Pramod Yadav

Maimollem Vasco: मायमोळे वास्को येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी महिलेला गोमेकॉत हलविण्यात आले आहे.

(A group of stray dogs attacked a woman at Maimollem, Vasco, caused grievous injuries )

मिळालेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या एका समूहाने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी महिलेच्या हात आणि डोक्यावर गंभीर चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. महिलेला उपचारासाठी तात्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच घटना नसल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT