Christmas 2023 In Goa Dainik Gomantak
गोवा

Christmas 2023 : नाताळानिमित्त ख्रिश्‍चन बांधवांमध्‍ये कमालीचा उत्‍साह

Christmas 2023 : ग्रिसमस ट्री लावून त्यावर तारे लावणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची प्रतिकृती सजवणे, तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Christmas 2023 : शिरोडा, बोरी, पंचवाडी, लोटली, राय, कामुर्ली गावात ख्रिश्‍चन बांधवांमध्‍ये नाताळ सणानिमित्त कमालीचा उत्‍साह दिसून येत आहे.

प्रत्येकाने आपल्या घराची स्वच्छता, रंगरंगोटी करून घर व घरासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा करण्यासाठी गोठा सजविला आहे. ख्रिसमस ट्री लावून त्यावर तारे लावणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची प्रतिकृती सजवणे, तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसून येत आहे.

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सामानाची खरेदी करण्‍यासाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. विद्युत उपकरणे, नक्षत्रे, ख्रिसमस ट्री आदी साहित्य विक्रीस उपलब्ध झाले असून नाताळाच्या साहित्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

लोक नवनवीन कपडे खरेदी करणे, एकमेकांना गिफ्‍ट देण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ खरेदी करण्यावर भर देत आहेत. एकंदरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT