Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Govt Job: गोवा सरकारी शाळेत शिक्षक होण्याची संधी, कर्मचारी भरती आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध

गोव्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयात शिक्षक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Pramod Yadav

Goa Government Job: गोव्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयात शिक्षक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून इंग्रजी शिक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, एकूण 36 पदांसाठी ही भरती असणार आहे. यात 22 अनआरक्षित आणि एसटी साठी 14 जागा असतील.

36 पैकी 09 जागा कमी दिव्यांग उमेदवारांसाठी असतील, तर सात जागा माजी सैनिकांसाठी असतील, असे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवार पदवीधर असावा तसेच, त्याने बीएडचे शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराला कोकणी आणि मराठी ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 45 पेक्षा अधिक नसावे असे जाहिरातीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT