Govind Gawde  Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023 : गोमेकॉला भेट देऊन क्रीडामंत्र्यांनी केली जखमी खेळाडूंची विचारपूस

तसेच मुंबईच्या एका खेळाडूच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्‍याचीही त्‍यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

गोमन्तक डिजिटल टीम

National Games Goa 2023 : पणजी,राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असतानाच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आज गुरुवारी वेळात वेळ काढून बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाला भेट देऊन जखमी झालेल्या तीन खेळाडूंची विचारपूस केली.

गेल्या बुधवारपासून ताप आणि डोकेदुखीमुळे आजारी असलेल्या एका महिला खेळाडूची मंत्री गावडे यांनी गोमेकॉत भेट घेऊन विचारपूस केली.

आता तिला ताप नसून डॉक्‍टरांच्‍या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी तिला डिस्‍चार्ज मिळेल अशी माहिती गावडे यांना तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली.

खेळताना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार घेत असलेल्या अन्‍य एका गोमंतकीय खेळाडूची गावडे यांनी भेट घेतली.

तसेच मुंबईच्या एका खेळाडूच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्‍याचीही त्‍यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

तसेच या तिन्‍ही खेळाडूंना लवकर बरे होण्‍यासाठी शुभेच्‍छाही दिल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT