alambi DAinik Gomantak
गोवा

Remedies for Cancer: अळंबीतील गोल्ड नॅनोपार्टिकल कॅन्‍सरवर उपयुक्त : संशोधन

Remedies for Cancer: नैसर्गिक अळंबी ही पौष्‍टिक तर असतेच शिवाय ती औषधीही असते. त्यात गोल्ड नॅनोपार्टिकल असते हे आपल्याला ज्ञात नसते.

दैनिक गोमन्तक

Remedies for Cancer :

नैसर्गिक अळंबी ही पौष्‍टिक तर असतेच शिवाय ती औषधीही असते. त्यात गोल्ड नॅनोपार्टिकल असते हे आपल्याला ज्ञात नसते. ते पर्यावरणपूरक पद्धतीने काढणे शक्य असल्याचे तसेच ते कर्करोगावर उपयुक्त असल्‍याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे डॉ. सुजाता दाभोळकर यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्या.यावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत, डॉ. प्रदीप सरमोकादम उपस्थित होते. हा शोध डॉ. नंदकुमार कामत यांच्या मार्गदर्शनाखाली लावला असून त्‍यासंबंधीचा शोधप्रबंधही प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. एक लिटरमधून एक ग्रॅम गोल्ड नॅनोपार्टिकल तयार करता येते, ज्याची किंमत सुमारे 66 लाख एवढी आहे.

आम्‍ही पावसाळ्यात अळंबी, कोंब, आकुर सेवन करतो. निसर्गात निर्माण होणारी ही जैवविविधता आपण जपली पाहिजे. गोल्ड नॅनोपार्टिकलचे मोल देखील मोठे आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार याबाबत योग्य ती पावले उचलेल, जेणेकरून गोमंतकीयांना त्याचा फायदा होईल.
- डॉ. नंदकुमार कामत, शास्त्रज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT