Goan Food | World Food Day Dainik Gomantak
गोवा

World Food Day: अभिमान! 'गोवन' अन्नपदार्थांचा टपाल खात्याकडून गौरव

World Food Day 2024: भारतातील इतर राज्यापेक्षा गोव्यातील लोकांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. वेगळे मसाले, वेगळे पदार्थ आणि बनवण्याच्या पद्धतीतही आगळेपणा आहे. यापैकी काही अन्नपदार्थांना भारतीय तसेच गोवा टपाल विभागाने आपल्या साहित्यावर स्थान देऊन त्यांचा गौरव केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दरवर्षी आजच्या दिवशी, म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. भूक आणि कुपोषण यापासून जग मुक्त व्हावे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपली सर्वांची भूमिका आज महत्त्वाची बनली आहे. अन्नविषयक संकटाच्या वेळी आपण आपल्या शाश्वत सवयी (शाश्वत शेती आणि अन्न उत्पादन) दूर सारू नयेत याचे भान आम्हाला हा दिवस देतो.

'उत्तम भविष्य आणि जीवनासाठी अन्नाचा अधिकार' हा यंदाच्या जागतिक अन्न दिनाचा संदेश आहे. हा संदेश पोषणाच्या मूलभूत मानवी हक्कांवर भर देतो आणि आपले वर्तमान आणि भविष्य घडवण्यात अन्नाची असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो.

भारतातील इतर राज्यापेक्षा गोव्यातील लोकांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. वेगळे मसाले, वेगळे पदार्थ आणि बनवण्याच्या पद्धतीतही आगळेपणा आहे. यापैकी काही अन्नपदार्थांना भारतीय तसेच गोवा टपाल विभागाने आपल्या साहित्यावर स्थान देऊन त्यांचा गौरव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT