Goa's Largest Climate Clock Dainik Gomantak
गोवा

Goa's Largest Climate Clock : गोवा लार्जेस्ट क्लायमेट क्लॉकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अक्षय उर्जैचा वापर करण्यावर भर द्यायला हवा : मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

लार्जेस्ट क्लायमेंट क्लॉक असेंबल अॅंड डिस्प्लेचे उद्गाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक हवामान आणीबाणी दिवसाच्या निमित्ताने गोवा सरकारच्या अक्षय उर्जा विकास यंत्रणा व अॅनर्जी स्वराज्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. हे क्लॉक प्रत्येक शाळेत लावून जागृती केली जाणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हवामान बदलामुळे उत्पन्न झालेल्या समस्यांनी जगाला हैराण केले आहे. या समस्या रोखण्यासाठी इंधनाचा कमी वापर करायला हवा तसेच अक्षय उर्जैचा वापर करण्यावर भर द्यायला हवा असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

साळगाव येथील आत्याधुनिक कचरा प्रकल्पात कचऱ्याद्वारे वीज तयार केली जाते. सीएनजीचे उत्पादन घेतले जाते. अक्षय उर्जा तयार करण्याचे प्रयत्न फक्त वैज्ञानिकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी आपल्या परीने करणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT