गोवा

गोव्यातील चिमुरडी कर्करोगाशी देतेय लढा, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी हवी 45 लाखांची मदत

बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी 45 लाख रुपये खर्च येणार आहे.

Pramod Yadav

Financial Aid For Bone Marrow Transplant: गोव्यातील एक चिमुरडी रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत असून, तिच्यावर दोना पाऊला येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लहानग्या या मुलीवर बोन मॅरो ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी तिच्या पालकांना मोठ्या रक्कमेची गरज आहे.

पेनलोप असे या लहान मुलीचे नाव असून, तिला ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहे. पेनलोपवर तात्काळ बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी 45 लाख रुपये खर्च येणार आहे. एवढा मोठा खर्च करण्याची तिच्या पालकांची आर्थिक ऐपत नाही, त्यामुळे नागरिकांनी उपचारासाठी मदत करावी असे आवाहन पेनलोपचे वडील अश्विन फर्नांडिस यांनी केले आहे.

पालकांचे आर्थिक मदतीचे आवाहन

लाडक्या लेकीवर उपचारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन पेनलोपच्या पालकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वडील अश्विन फर्नांडिस यांच्या 9511789509 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT