Goan Food: गोव्यातील 'ही' अनोखी रेस्टॉरंट्स
Goan Food: गोव्यातील 'ही' अनोखी रेस्टॉरंट्स  Dainik Gomantak
गोवा

Goan Food: गोव्यातील 'हे' अनोखे रेस्टॉरंट्स

Puja Bonkile

गोवन जेवणाचा आस्वाद:

गोवा (Goa) हे राज्य समुद्रकिनारा प्रेमींचे नंदनवन आहे, परंतु गोव्याला (Goa) भेट देण्याची आणखी काही कारणे आहेत. तुम्ही गोव्याला (Goa) जाणार असाल तर येथील गोंवन जेवणाचा (Goan Food) आणि रेस्टॉरंट्सचा (Restaurants) आनंद घ्यायला विसरू नका.

बोमरास (Bomras)

बोमरास हे प्रतिष्ठित रेस्टॉरंट (Restaurants) असून येथे तुम्हाला गोंवन जेवणाचा (Goan Food) आनंद घेण्यासाठी सर्वोत्त ठिकाणांपैकी एक आहे. हे रेस्टॉरंट (Restaurants) बर्मी रेस्टॉरंट (Restaurants) म्हणून ओळखले जाते. रेस्टॉरंटवर बर्मा, लाओसा, कंबोडिया,थायलं, व्हिएतनाम आणि हुनान यासारख्या आशियाई पाककृतीचा खूप प्रभाव आहे. येथील मेनूचा आनंद घेण्यासाठी एकदा नक्की भेट द्या.

मच्छिमार घाट (The Fisherman's Wharf)

दक्षिण गोव्याच्या (South Goa) कॅव्हेलोसिममध्ये सुंदर सेटअप असलेल्या ठिकाणी गोंवन जेवणाचा नक्की आनंद घ्यावा. समुद्रकिनारा (Beach) आणि गोंवन पदार्थांची (Goan Food) अनोखी चव तुम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळेल. येथील मेनू समुद्र खाद्यपदार्थांनी (See Food) भरलेला आहे. येथील कोळंबी किंवा गोंवन पोइचा (Goan Poee) .नक्की आस्वाद घ्यावा.

विनायक फॅमिली रेस्टॉरंट (Vinayak Family Restaurant)

गोव्यातील (Goa) स्थानिक खाद्यपदार्थांचा (Goan Food) आस्वाद घायचा असेल तर या रेस्टॉरंटला (Restaurants) नक्कीच भेट दिली पाहिजे. आसगाव येथे वसलेले रेस्टॉरंट स्थानिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय असून पर्यटकांचे (Tourist) आवडते ठिकाण आहे. येथे दुपारी जेवणाच्या वेळी गर्दी पाहायला मिळते.

गुनपावडर (Gunpowder)

आसगाव येथे वसलेले गुणपावडर हा दक्षिण भारतीय भागातील सुंदर ठिकाण आहे. या रेस्टॉरंटने (Restaurants) त्यांचे नाव अविश्वसनीय गुणपावडर मसाल्याच्या मिश्रणावरून ठेवले आहे. ज्याला प्रत्यक्षात मिलागाई पोडी (Milagai Podi) म्हणतात. मीन करी, प्रॉन करी आणि अनेक साऊथ इंडियन (South Indian Food) पदार्थांचा आस्वाद येथे तुम्हाला घेता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT