Goan Films In IFFI 2023 
गोवा

Goan Films In IFFI 2023: 54व्या इफ्फीमध्ये शुक्रवारपासून गोवन चित्रपटांचे प्रदर्शन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

दिनेश पी. भोंसले दिग्दर्शित कोकणी चित्रपट ‘गाथन’च्या प्रदर्शन सर्वात प्रथम करण्‍यात येणार आहे.

Pramod Yadav

Goan Films In IFFI 2023: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारपासून (24 नोव्‍हेंबर, 2023) गोवन चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पणजीतील आयनॉक्स स्क्रीन-4 येथे या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

दिनेश पी. भोंसले दिग्दर्शित कोकणी चित्रपट ‘गाथन’च्या प्रदर्शन सर्वात प्रथम करण्‍यात येणार आहे.

1. गाथन

दिग्दर्शक : दिनेश पी.  भोसले

प्रदर्शन  स्थळ आणि वेळ: आयनॉक्स - स्क्रीन 4, पणजी 24.11.2023: संध्याकाळी 7.00


2. # एमओजी (हॅशटॅगएमओजी)

दिग्दर्शक : नीलेश मालकर

प्रदर्शन  स्थळ आणि वेळ: मॅक्विंनेझ पॅलेस-1, पणजी 26.11.2023: दुपारी 2.20


3. क्रेझी मोगी.

दिग्दर्शक: क्रीस्ट सिल्वा

स्क्रीनिंग (प्रदर्शन) स्थळ आणि वेळ : मॅक्विनेझ पॅलेस-1, पणजी 27.11.2023: दुपारी 2.20 वा.

4. मारवट

दिग्दर्शक: राजाराम गोपाळ तुरी

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15

5. पीस लिली सॅन्ड कॅसल

दिग्दर्शक: हिमांशु सिंह

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023 : सकाळी 9.15  

6. द विटनेस

दिग्दर्शक: ट्रॉय रिबेरो

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15

7.यशोदा

दिग्दर्शक : प्रवीण चौगुले

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023: सकाळी 9.15

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT