Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Goa Wild Animal Movement: डिचोली शहराला टेकून असलेल्या लाखेरे परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा संचार वाढला असून या गव्यांनी परिसरातील बागायतींमध्ये उच्छाद मांडला आहे.
Bison In Goa
Bison In GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: डिचोली शहराला टेकून असलेल्या लाखेरे परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा संचार वाढला असून या गव्यांनी परिसरातील बागायतींमध्ये उच्छाद मांडला आहे. दरम्यान, आज सायंकाळी आनंद नार्वेकर यांच्या घराजवळ गव्यांचा एक कळप संचार करीत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

भर लोकवस्तीजवळ गव्यांचा पुन्हा संचार वाढल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. सोमवारी लहान मिळून नऊ गवे लाखेरे भागात फिरताना निदर्शनास आले, अशी माहिती आनंद नार्वेकर यांनी दिली.

Bison In Goa
Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

दरम्यान, रात्रीच्यावेळी हे गवे लोकवस्तीजवळ फिरत असून, बागायतींनी घुसून बागायती पिकांची नासधूस करीत आहेत, अशी माहिती काही स्थानिकांकडून मिळालीआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.