Yellow Alert in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Yellow Alert: गोव्यात पुढचे 7 दिवस मुसळधार; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी! VIDEO

Goa Weather Update: हवामान विभागाने गोव्यात पुढील 7 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला. उत्तर आणि दक्षिण गोव्यात या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

हवामान विभागाने गोव्यात पुढील 7 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला. उत्तर आणि दक्षिण गोव्यात या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला. पर्यटकांनाही समुद्रकिनाऱ्यांवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT