Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

सकाळी थंडी; दुपारी वाढतो पारा

राज्यात पावसाने हवामान वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी दिली..

दैनिक गोमन्तक

पणजी : Panjim पावसाचा शनिवारी यलो अलर्ट होता, मात्र राज्यात पावसाने हवामान वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी दिली. मात्र पुढील बुधवारपर्यंत राज्‍यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम असून अचानक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्‍यात सध्या थंडी पडत असली तरी हवामान खात्याच्या (Goa Weather Update) अंदाजाप्रमाणे पाऊस दिवाळीचा दरवर्षीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे.

दरवर्षी राज्यात नरकचतुर्थीला पाऊस न चुकता पडतो, अशी भावना आहे. वेधशाळेचा अंदाज पाहता यंदाही त्यात खंड पडणार नाही, असे दिसते. पहाटे आणि सकाळच्या प्रहरात थंडी असली तरी दुपारी पारा चढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात एक अंश सेल्सीयची वाढ झाली असून पारा वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

R Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

ऐन चतुर्थीत दुःखाचा डोंगर! गवत कापणीसाठी गेलेल्या भावांचा मृत्य, विजेच्या झटक्याने गमावला जीव

Jammu Kashmir Gurez: LOC जवळ घुसखोरीचा डाव उधळला, 2 दहशतवादी ठार; भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

गौरीपुत्रं विनायकम्... मुख्यमंत्र्यांच्या घरी पारंपरिक गणेशोत्सव, डॉ. सावंत यांनी केली बाप्पाची पूजा; Watch Video

Goa Live Updates: डिचोलीत पुरसदृश्य स्थिती

SCROLL FOR NEXT