Water Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: ओपा पंप हाऊस दुरुस्तीसाठी पणजीसह आसपासच्या गावांना मर्यादित पाणीपुरवठा

Goa Water Issue: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प मांडला असून त्यात राज्याला पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने जलसंधारणाबाबतीत महत्वाची घोषणा केली आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Water Issue: ओपा वॉटर वर्क्स येथील 40 एमएलडी पाण्याच्या पंप हाऊसच्या पंपिंगच्या मुख्य दुरुस्तीच्या कामामुळे 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान पणजी मतदारसंघ, तालीगाव, सांताक्रूझ, मडकई, कुंडई या गावातील ग्राहकांना पाणीपुरवठा मर्यादित स्वरूपात राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

औद्योगिक आस्थापना, गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांसह प्रियोळ मतदारसंघातील काही बहगत याचा प्रभाव जाणवेल असेही सांगण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प मांडला असून त्यात राज्याला पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने जलसंधारणाबाबतीत महत्वाची घोषणा केली आहे.

जल संवर्धनासाठी पंचवाडीत 240 कोटी, वेर्णा व काले येथे प्रत्येकी 170 कोटी, तर जलसिंचन प्रकल्पांसाठी यंदा 330 कोटींची तरतूद. धरण सुरक्षेवर 58 कोटी खर्चाची तरतूद असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सध्या गोव्याला ३१.४६ टीएमसी पाण्याची गरज आहे. २०४७ पर्यंतची पाण्याची मागणी लक्षात घेऊन पंचवाडी-शिरोडा येते २४० कोटी, वेर्णा आयडीसीत १७० कोटी आणि ओपा येथे १७० कोटींचे प्रकल्प हाती घेतले जातील अशी माहिती सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT