Goa Wants Metro MLA Subhash Shirodkar Asks Nitin Gadkari for Goa Metro Dainik Gomanatk
गोवा

'गोव्याला आता मेट्रो पण द्या' आमदार सुभाष शिरोडर यांची नितीन गडकरींकडे मागणी

आम्हला मेट्रो सुद्दा हवी आहे आणि आम्ही ते तुम्हाला ती हक्काने मागू असे मत आमदार सुभाष शिरोडर यांनी व्यक्त केले आहे .

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आज सोमवारी 1 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यात दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आगमन झाले. त्यांचे स्वागत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. केंद्रीय मंत्री 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.(Goa Wants Metro MLA Subhash Shirodkar Asks Nitin Gadkari for Goa Metro)

केंद्रीय मंत्री गडकरी NH-66 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 566 वरील लोटली आणि वेर्णा आयडीसी मधील मिसिंग लिंकचे उद्घाटन केले. त्यांनतर गडकरी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील आणि टेलिमेडिसिन सेवांचे उद्घाटन देखील करणार आहेत . संध्याकाळी दोनापावल येथील हॉटेल ताजमध्ये मंत्री गडकरी ‘गती शक्ती मास्टर प्लॅन’वर उद्योगपतींशी संवाद देखील साधणार आहेत.

भारत वर्षाच्या जणडघडणीमध्ये गडकरींचे मोठे योगदान आहे त्याचाच एक भाग म्हणजे गोवा असून गोव्यात असलेले सुंदर रस्ते तर दिले त्यातबरोबर गोव्याला गती दिली आहे. पत्रादेवी पर्यंत असलेली 3 लेन रोड सगळी वाहतूक तुम्ही उपलब्ध करून दिली आहे .एक फार मोठ दातृत्व तुम्ही गोव्यासाठी दाखवलं तुम्ही बनवलेल्या प्लायओवर पुढचे शंभर वर्ष आम्हाला उपयोगात येइल. आम्हला मेट्रो सुद्दा हवी आहे आणि आम्ही ते तुम्हाला ती हक्काने मागू असे मत आमदार सुभाष शिरोडर यांनी व्यक्त केले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT