डिचोली अग्निशमन दलामुळे सुखरूप सुटका  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत गायीला जीवदान देऊन माणुसकीचे दर्शन

जवनांनी जवळपास दीड तास शर्थीचे प्रयत्न करून गायीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली अग्निशमन (Firefighting) दलाच्या तत्परतेमुळे कोठंबी-पाळी येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान मिळाले. यासंबंधीची माहिती अशी, की मंगळवारी दुपारी कोठंबी येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळील (Government Primary School) कुळागरातील एका साधारण सात मीटर खोल पडक्या विहिरीत एक गाय पडण्याची घटना घडली.

यासंबंधीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपअधिकारी मुकुंद गवंडी यांच्या नेतृत्वाखाली गौरेश मांद्रेकर, बाबुली मांद्रेकर, आशिष मोर्लेकर आणि राकेश मातोणकर या जवनांनी जवळपास दीड तास शर्थीचे प्रयत्न करून गायीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: चिंबेलमध्ये पिटबुलचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला

SCROLL FOR NEXT