Unknown Dead Body Found  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कांदोळी किना-यालगत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

या पुरुषाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असल्याचे वर्तवण्यात आले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Crime कांदोळी बार्देश येथून एक धक्कादायक घटना समोर येतेय. कांदोळी किना-या लगतच्या लखनपाल मालमत्तेच्या मागील बाजूस एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या पुरुषाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असल्याचे वर्तवण्यात आले आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. सविस्तर बातमी अपडेट करत आहोत.

तसेच मडगाव येथे रेल्वे ट्रॅक नजीक एक अज्ञात मृतदेह सापडला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे समजतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT