Tourist Drowned in Sea Dainik Gomantak
गोवा

Tourist Drowned in Sea : धक्कादायक! बायणा समुद्रात जलक्रीडा करताना पर्यटकाचा मृत्यू; कारण आले समोर

दृष्टी जवानांनी आणि उपस्थितांनी त्याला सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढले.

दैनिक गोमन्तक

गोव्यात पर्यटकांचे सतत काही ना काहीतरी किस्से घडत असतात. पर्यटकांशी निगडित अनेक घटना गोव्यात घडत असतात यामध्ये मुख्यत्वे करून मुद्दा येतो तो समुद्रा वरील पर्यटकांसोबत घडलेल्या घटनांचा अनेकदा अति उत्साहाच्या नादात पर्यटक पाण्यामध्ये बुडाल्याच्या अनेक बातम्या आजवर आपण पाहिल्या आहेत अशीच एक घटना सध्या घडली असून एका पर्यटकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटना आहे बायणा समुद्रकिनाऱ्यावरील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक पर्यटक पाण्यामध्ये जलक्रीडा करत असतानाच बुडण्याच्या भीतीने त्याला अचानकच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर दृष्टी जवानांनी आणि उपस्थितांनी त्याला सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढले. दृष्टी जवानांनी त्याला त्वरित प्रथमोपचारही दिले. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्याने एका खाजगी गाडीतून त्या पर्यटकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संबंधातील अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

हा पर्यटक मूळचा मुंबईचा असून त्यांचे वाय 72 वर्षे होते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, समुद्रकिनाऱ्याजवळ पार्टी करण्याचे पर्यटकांचे बेत उधळले गेल्याने अनेक पर्यटक हताश झाले आहेत. “गोवा त्याच्या समुद्रकिनारे आणि त्याच्या थंड वातावरणासाठी ओळखले जाते, पण जर तुम्ही 10 वाजता संगीत बंद केले तर गोव्यात येऊन काय फायदा? आम्ही नवीन वर्षाच्या आसपास लांब सुट्टीसाठी येथे आलो आहोत आणि ही बंदी लागू होणार हे जाणून खरोखर निराश झालो आहोत,” असे दिल्ली येथील एका पर्यटकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT