Heritage of Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: आता गोव्याचा जलवा 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट'मध्ये! लंडनमध्ये पर्यटन खाते सादर करणार विविध उपक्रम

World Travel Market London: वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट, लंडनमध्ये ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत गोवा पर्यटन खाते विविध उपक्रम सादर करणार आहे. गोवा आपली सांस्कृतिक समृद्धता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण-जागरूक पर्यटन उपक्रम जगासमोर मांडणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goas cultural and natural heritage to be highlighted at World Travel Market London

पणजी: वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट, लंडनमध्ये ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत गोवा पर्यटन खाते विविध उपक्रम सादर करणार आहे. गोवा आपली सांस्कृतिक समृद्धता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण-जागरूक पर्यटन उपक्रम जगासमोर मांडणार आहे. अंतर्गत पर्यटन, वारसा स्थळांचे जतन, आयुर्वेद, एमआयसीई आणि विवाह सोहळे यांसारखे उपक्रम सादर करण्यात येतील, असे पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आपले ध्येय केवळ पर्यटकांना आकर्षित करणे नव्हे, गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे, त्याचा प्रचार, प्रसार करणे हा आहे. लंडन येथे गोव्यातील हॉटेलर्स, वाहतूक एजन्सी आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत गोव्याची खरी ओळख सादर करणे आहे.

आकर्षणे

गोव्यातील ११ ऐतिहासिक मंदिरांची आध्यात्मिक माहिती दिली जाईल.

युनेस्को जागतिक वारसा स्थळ - जुने गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रदर्शनाबाबतचे विशेष दालन असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT