Goa Tourism: Shack in Goa is still closed संदीप देसाई
गोवा

'गोव्यातील शॅक' सुरू करणे आता कामगारांच्या हातात

काही कामगारांनी गोव्याकडे फिरवली पाठ; शॅक मालक चिंतेत ....

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कोरोना विषाणूचा फटका पर्यटन व्यवसायावर बसल्याने गेल्या पर्यटन(Goa Tourism) हंगामाला काही शॅक मालकांनी शॅक्स (Goa Shacks Owner) सुरू करणे टाळले होते. आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने शॅक मालक व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे आले आहेत.

परंतु, कोरोनामुळे मूळ गावी परतलेले कामगार गोव्यात न परतल्याने काही शॅक मालकांना चिंता सतावत आहे, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले. गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्यावर विविध राज्यातून कामगार शॅकमध्ये कामासाठी आले आहेत. पण, काही कामगारांनी गोव्यात येणे टाळले आहे, असेही कार्दोज म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT