Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Today's News: पडझडीच्या घटनासंह गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Latest Breakings In Marathi: मॉन्सून, पडझड, रस्ते, महामार्ग, पर्यटन यासह राज्यातील विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

Goa Crime News: बेकायदेशीर वाळू उत्खननप्रकरणी 6 जणांना अटक!

बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी मोपा पोलिसांकडून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. नदीकाठावरील तीन हजार किंमतीची वाळू आणि 2.5 लाख रुपये किमतीची होडीही जप्त करण्यात आली.

Goa Crime News: माशेलात टेम्पोत आढळला मृतदेह!

माशेलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्क केलेल्या टेम्पोत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह चालकाचा असल्याचा संशय आहे. म्हार्दोळ पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सुरु आहे.

Usgaon Accident: उसगाव ट्रक-दुचाकी अपघात; ट्रक चालक ताब्यात!

उसगाव, पिळये येथे सकाळी ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात वैकुंठ निळकंठ नाईत या ट्रक चालकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करतायेत.

Goa Orange Alert: गोव्यात आज हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी

गोव्यात हवामान खात्याने (बुधवार, 17 जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Usgaon Accident: उसगावात ट्रक आणि दुचाकीत अपघात; एकजण ठार

उसगाव, तिस्क येथे ट्रक आणि दुचाकीत अपघात झाला, ज्यामध्ये एक जणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांना माहिती मिळतात ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी पीडितावर पिळये आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

 Goa Fire News: गोवा पर्यटन विभागाच्या स्वच्छतागृहाला आग

मोरजी टेंब वाडा येथील किनारी भागात असलेल्या गोवा पर्यटन विभागाच्या स्वच्छतागृहाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

चोपडे कुर्बान वाडा येथे बिबट्या जेरबंद

चोपडे कुर्बान वाडा येथे बिबट्या जेरबंद. गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा या परिसरात वावर होता.

Fatorda House Collapsed: फातोर्डा येथे घराचे छप्पर कोसळून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

ताळसाण झर फातोर्डा येथे घराचे छप्पर कोसळून १८ वर्षीय़ कार्तिक चौहान या युवकाचा मृत्यू झाला. वडील जखमी. सकाळी साडेसहा वाजता घडली घटना.

Pandharpur Wari: मयेतील वारकरी चंद्रभागा नदीत बुडाला

मयेतील एक वारकरी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडाला. त्याला वाचविण्यात यश आले आहे.

Ashadhi Ekadashi 2024: मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात केली पूजा

आषाढी एकादशीनिमित्त आज अन्साभाट, विठ्ठलवाडी म्हापसा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा केली. मुख्यमंत्र्यांनी समस्त गोमंतकीयांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Goa Murder Case: कांदोळी खून प्रकरणी 20 वर्षीय संशयिताला अटक

कांदोळीतील आरनॉल्ड सुवारीस या व्यक्तीच्या खून प्रकरणी संशयित अरविंद राजू पवार या वर्षीय तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. पवारने पैशाच्या कारणावरुन आरनॉल्ड यांचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तो विविध कामाच्या निमित्ताने त्यांच्या घरी भेट देत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT