Thieves Dainik Gomantak
गोवा

Goa: कुंकळ्ळीत घर फोडणारे चोरटे गजाआड

कुंकळ्ळी पोलिसांनी मोहम्मद अफसल (Mohammad Afsal) (26, उत्तर प्रदेश) आणि मोहम्मद शमशाद (Mohammad Shamshad) (26, दिल्ली) याना अटक करून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: झुझेगाळ कुंकळ्ळी (Kunkalli) येथे एकाचे घर फोडून 25 हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी मोहम्मद अफसल (Mohammad Afsal) (26, उत्तर प्रदेश) आणि मोहम्मद शमशाद (Mohammad Shamshad) (26, दिल्ली) यांना अटक करून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले.

कुंकळ्ळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी घडली होती. अज्ञात चोरट्यानी घरात कुणीही नसल्याची संधी साधून घरचा मागचा दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला व किचन सिंक वॉटर मिक्सर टॅप, बाथरूम वॉटर मिक्सर टॅप तसेच अन्य दोन टॅप लंपास केले. याप्रकरणी घर मालक कारेन रेगो यांनी कुंकळ्ळी पोलिसात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून आज मोहम्मद अफसल आणि मोहम्मद शमशाद याना अटक करून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंसंच्या 380, 484 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT