Goa: Children who learn plastic tents online in the forest at Sange, 6 August 2021. Manoday Fadte
गोवा

Goa : ऑनलाईन शिक्षणाचा वनवास

सांगेत इंटरनेटसाठी डोंगरावर विद्यार्थी, झोपडीचा आसरा (Goa)

Manoday Fadate

सांगे: (Sange) ऑनलाईन (online) शिक्षणाच्या (Educaition)_कटकटी अद्याप सुटत नसून गेली या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे मो़ठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनातर्फे फक्त आश्‍वासन दिली जातात, पण प्रत्यक्षात इंटरनेटविषयी (internet) काहीच प्रगती होत नाही. भाटी ग्रामपंचायत क्षेत्रातील कुमारी या गावातील विद्यार्थी हायस्कूलमधून दिले जाणारे नोट्स लिहून घेण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरील नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील डोंगराळ भागात जाऊन धोकादायक परिस्थितीत शिक्षण घेत आहे. भर पावसात झाडा-झुडपातून चालत जाऊन डोंगराळ भागात प्लास्टिक ताडपत्रीचा वापर करून झोपडी उभी केली जाते. त्यात बसून विद्यार्थी शिक्षण घेतात.

सकाळी आठ वाजता घरातून भाहेर पडणारा विद्यार्थी ऑनलाईनवर्ग (online class) संपल्यानंतर दोन वाजता घरी परतात. सातवी ते दहावीच्या विद्यार्थी या जंगलात जाऊन शिक्षण घेतात. प्लास्टिक ताडपत्री गळत असल्यास छत्री घेऊन बसतात. मधल्या वेळी चहा नाही, नाष्टा नाही, मात्र ऑनलाईन धडे घेतले जात आहे. संपूर्ण जंगलात येता जाताना जंगली जनावरे, साप या भागात फिरत असतात. वन खाते गावात येणारे अजगर, मोठे साप किंवा बिबटे पुन्हा याच जंगलात सोडतात. अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी आनलाईन शिक्षण घेत आहेत. (Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT