FC Goa Dainik Gomantak
गोवा

FC Goa: एफसी गोवा एक फेब्रुवारीपासून पुन्हा ‘आयएसएल’ मैदानात

FC Goa: एफसी गोवा संघ एक फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे हैदराबाद एफसीविरुद्ध खेळेल.

किशोर पेटकर

FC Goa: आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धा आणि सुपर कप स्पर्धेमुळे खंडित झालेल्या दहाव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा पुढील टप्पा 31 जानेवारीपासून खेळला जाईल. एफसी गोवा संघ या स्पर्धेतील बाकी सामन्यांसाठी एक फेब्रुवारीपासून पुन्हा मैदानात उतरेल.

जमशेदपूर एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात 31 रोजी जमशेदपूर येथे सामना होईल. एफसी गोवा संघ एक फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे हैदराबाद एफसीविरुद्ध खेळेल.

त्यानंतर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ ओडिशा एफसीविरुद्ध भुवनेश्वर येथे नऊ फेब्रुवारीस खेळेल. 14 फेब्रुवारी रोजी त्यांची घरच्या मैदानावर फातोर्डा येथे मोहन बागान सुपर जायंट्सविरुद्ध लढत होईल.

या टप्प्यातील सामने संध्याकाळी साडेसात वाजता खेळले जातील. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.

एफसी गोवाचे वेळात्रक

विरुद्ध हैदराबाद एफसी (हैदराबाद): १ फेब्रुवारी, विरुद्ध ओडिशा एफसी (भुवनेश्वर) ः ९ फेब्रुवारी, विरुद्ध मोहन बागान सुपर जायंट्स (फातोर्डा) ः १४ फेब्रुवारी, विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा) ः २१ फेब्रुवारी, विरुद्ध केरळा ब्लास्टर्स (कोची) २५ फेब्रुवारी, विरुद्ध मुंबई सिटी (मुंबई) ः २८ फेब्रुवारी, विरुद्ध ईस्ट बंगाल (फातोर्डा) ः ६ मार्च, विरुद्ध पंजाब एफसी (दिल्ली) ः ११ मार्च, विरुद्ध बंगळूर एफसी (फातोर्डा) ः १४ मार्च, विरुद्ध हैदराबाद एफसी (हैदराबाद) ः ५ एप्रिल, विरुद्ध जमशेदपूर (जमशेदपूर) ः ९ एप्रिल, विरुद्ध चेन्नईयीन (फातोर्डा) ः १४ एप्रिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT