minister of Cooperation Goving Gawade (Goa) Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
गोवा

Goa: ठेविदारांचे हीत जपण्यासाठी सरकारतर्फे खास योजना

सहकारी बँकांतील कथित गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई सुरु (Goa)

मंगेश बोरकर

फातोर्डा: सहकारी बॅंकामधील (Co-Operative Banks) ठेविदारांना व भागधारकांना (Depositors and shareholders) त्यांची पुर्ण रक्कम मिळावी व त्यांचे हित जपावे, यासाठी राज्य सरकारने (Goa Govt.) खास योजना तयार केली आहे. या योजनेला अर्थखात्याने मंजुरी दिली आहे अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे (Minister of Cooperation Govind Gawade) यांनी मडगाव (Margao) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या योजने अंतर्गत सहकारी बॅंकाच्या व्यवस्थापकिय समितीला जास्तित जास्त जबाबदार धरण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय प्रत्येक 100 रुपयामागे सरकार 100.05 एवढा निधी तयार करणार आहे.

या योजनेमुळे ठेविदार व भागधारकांना दिलासा मिळणार आहे. सद्या सरकार सर्व सहकारी बॅंकाचा आर्थिक अहवाल तपासत असुन त्याची चौकशी सुरु झाली आहे असे मंत्री गावडे यांनी सांगितले. सहकारी बॅंकामध्ये जे कथित गैरव्यवहार झाले आहेत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली असुन त्यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल सादर करण्यात आला आहे. चार्टर्ड एकांउटंटच्या समितीद्वारे त्यांचे हिशोब तपासले जात आहेत. व दोषी सापडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मंत्र्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT