ShivSena Dainik Gomantak
गोवा

शिवसेना गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांचे निधन

शिवसेना गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावसजी यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: शिवसेना गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावसजी यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. आज त्यांच्या पार्थिवावर साखळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतेच बोलून दाखवले होते. यातच गोव्यातील शिवसेनेचा मोठा चेहरा हरपल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. आता शिवसेनेची (ShivSena) पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Goa ShivSena leader Milind Gavas's sad demise)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT