Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port Goa: मुरगाव बंदरात मच्छीमार बोटींना बार्जची धडक

Mormugao Port Goa: इंजिनमध्ये बिघाड : कामगार सुखरूप

Ganeshprasad Gogate

Mormugao Port Goa: मुरगाव बंदरात माल भरण्यासाठी जाणाऱ्या बार्जच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने खारीवाडा मच्छीमार जेटीवर समुद्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटींना बार्जची जोरदार धडक बसली. बार्जने धडक दिली, तेव्हा बोटींमध्ये कामगार होते. मात्र, सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्जच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटींना बार्जचा जबरदस्त धक्का बसला.

यावेळी बोटींच्या समूहातील ‘ईगल’ बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोटीला बार्जची धडक बसली, तेव्हा बोटीत कामगार उपस्थित होते. मात्र, संभाव्य दुर्घटना टळली.

यापूर्वीही अनेकदा मुरगाव बंदरात बार्ज वाहतुकीमुळे खारीवाडा किनाऱ्यावरील मच्छिमारी बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अखिल गोवा मच्छीमार बोटमालक संघटनेने वेळोवेळी सरकारी दरबारी तक्रारी केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT