Student Missing Case Dainik Gomantak
गोवा

School Student Missing Case: शेल्पे-धुळेर येथून 15 वर्षीय शालेय विद्यार्थी बेपत्ता

त्या दिवशी शाळेत आलाच नसल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले

Ganeshprasad Gogate

School Student Missing Case म्हापसा शेल्पे-धुळेर येथील 15 वर्षीय शालेय विद्यार्थी गेल्या सोमवारपासून (दि. 9) बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी तो शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला आणि संध्याकाई ती घरी परातलाच नसल्याचे पालकांनी सांगितले आहे.

या घटनेविषयी त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी असे सांगितले की, माझा मुलगा सोमवार दि. 9 रोजी सकाळी शाळेत जातो असं सांगून निघून गेला. शाळा सुटली तरी दुपारपर्यंत तो घरी आला नाही. क्लास असतील या समजुतीने आम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाट बघितली.

त्यानंतर आम्ही शाळेत फोन करून चोकशी केली तर तो त्या दिवशी शाळेत आलाच नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. दरम्यान या विषयीची तक्रार म्हापसा पोलीस ठाण्यात देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT