Goa News |  Dainik Goamantak
गोवा

Goa News: नरेंद्र गावकर यांची काले सरपंचपदी बिनविरोध निवड

Goa News: शैलेश नाईक यांना शासकीय नोकरीची संधी प्राप्त झाल्याने त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला

दैनिक गोमन्तक

Goa News: काले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नरेंद्र (बबन )यशवंत गावकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ही घोषणा गट विकास कार्यालयातील निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले अव्वल कारकून सुमंत नाईक यांनी केली.

कालेचे माजी सरपंच शैलेश नाईक यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने नरेंद्र गावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शैलेश नाईक यांना शासकीय नोकरीची संधी प्राप्त झाल्याने त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार असून गटविकास कार्यालयातून सर्व अहवाल पंचायत संचालनालयाला पाठवल्याची माहितीही निवडणूक अधिकारी सुमंत नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT