Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : कवळे सरस्वती विद्यालयातील चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Goa News : यावेळी मुख्याध्यापिका माधवी कपिलेश्वरकर तसेच अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सावईवेरे, कवळे येथील श्री सरस्वती विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभास व्यासपीठावर मुख्याध्यापिका माधवी कपिलेश्वरकर, शिक्षिका साक्षी नाईक, शुक्ला नाईक, पूजाली रामनाथकर, प्रतिभा पेडणेकर व शिक्षक गीतेश वेरेकर उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका माधवी कपिलेश्वरकर तसेच अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यातर्फे आरव, धनिती, सनय, मनस्वी, समर्थ, सई,

आर्या, प्रतीक्षा, भूमिका, मिरा, अंश, सर्वांग, मनीत व नमिक्षा या मुलांनी शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञतापर विचार व्यक्त केले. चौथीच्या पालकांनी शाळेला भेटवस्तू दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सचा 'विजयी शंखनाद'; रोहित, हार्दिक आणि सूर्या एकाच मंचावर, सहाव्या ट्रॉफीसाठी शड्डू ठोकला!

Horoscope: करिअरमध्ये येणार यशाची लाट! या आठवड्यात 3 राशींच्या नशिबात सुवर्णयोग, पदोन्नतीसह पगारात होणार मोठी वाढ

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT