Goa recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Goa Samagra Shiksha Walk In Interview: २२ ते २४ जुलैदरम्यान आल्‍त पर्वरी येथे वॉक-इन मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा समग्र शिक्षांतर्गत शिक्षण संचालनालयाच्या विविध विभागांतील ३७ कंत्राटी पदे भरण्यासाठी २२ ते २४ जुलैदरम्यान आल्‍त पर्वरी येथे वॉक-इन मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेत ब्लॉक रिसोर्स पर्सन, क्लस्टर रिसोर्स पर्सन, तांत्रिक सहाय्यक (एमआयएस), एमआयएस समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टिटास्कर, कंत्राटी शिक्षक तसेच ऑटोमोबाईल, बांधकाम, आयटी/आयटीईएस आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांतील एनएसक्यूएफ प्रशिक्षक या पदांचा समावेश आहे.

सदर नियुक्त्या ३१ मार्च २०२७ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ११ हजार ते २५ हजार इतके एकत्रित मानधन दिले जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन समग्र शिक्षातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT