Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज केवळ 7 नवे कोरोना रूग्ण, 10 जणांना डिस्चार्ज

देशात 28,079 सक्रिय कोरोना बाधित रूग्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात सोमवारी (दि.10) दिवसभरात केवळ सात नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, दहा कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 401 नमूने तपासण्यात आले. गोव्यातील सक्रिय कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी झाली असून राज्यात सध्याच्या घडीला 140 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गोव्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.41 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 319 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 213 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चार आठवड्यात राज्यात एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजवर राज्यात 3,966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 28,079 सक्रिय कोरोना बाधित रूग्ण (India Corona Update)

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 28,079 सक्रिय कोरोना बाधित रूग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत देशभरात 2,424 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली तर, 2,923 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT